Ads

Marathi Panchat Jokes | marathi chavat jokes | marathi non veg jokes

Marathi Panchat Jokes | marathi chavat jokes | marathi non veg jokes



1.

तिला यायचं असेल तर ती

स्वतःहून येईल......

.

.

.

.

.

.

.

.

नुसतं संडासात बसुन जोर

लावुन काय फायदा.. 


2.

बायको: माझ्या छातीत दुखतंय.

नवरा: डाॅक्टरला दाखव.

बायको: दाखवले.

नवरा: काय म्हणाले डॉक्टर ?

बायको: ते म्हणाले Wow :D.


3.

काल शेजारीन खुप मुड़ मधे होती.

जे मागायचे आहे ते माग.

मी विचार केला असा मौक़ा कधी येणार नाही.


Wi-Fi चा पासवर्ड मागितला.



4.

जीवनात अशा Point वर आलोय कि समजतच नाही आहे..

.

.

.

पोरगी पटवू का आंटी



5.

एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते.

तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,

"ए, आती क्या खंडाला?"

... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे"



6.

एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!


7.

पप्याचे बाबा FTV बघत असतात..

अचानक पप्या येतो

तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...

"अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "

तर पप्या म्हणतो...

"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."




8.

जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला

नसता... कारण बायकोने विचारले असते...

कुठे चाललात?

कोणा बरोबर?

कसे जाणार?

काय शोधायला जाताय?

...इकडे मिळणार नाही का?

नेहमी तुम्हीच का?

मी इथे एकटी काय करू?

मित्र बरोबर असतीलच ना?

दारू रोज ढोसणार का?

मी पण येऊ का?


कोलंबस: जाउ दे नाही जात...




9.

मन्या बाबांना म्हणाला, ''बाबा बाबा, मला सर्कस दाखवा ना!''

बाबा म्हणाले, ''मला श्वास घ्यायला फुरसत नाहीये रे मन्या!''

''

... असं हो काय करता बाबा? मी ऐकलंय त्या सर्कशीत एक तरुण मुलगी अंगावर एकही

कपडा न घालता एका चित्त्याच्या पिंजऱ्यात शिरते आणि चित्त्याला जेवण

भरवते!''

'' काय सांगतोस?'' बाबा टुणकन् उडालेच, ''अरे मग आज संध्याकाळीच जाऊ

सर्कस बघायला. मी बरेच दिवसांत चित्ता नाही बघितलेला!!!!''



Marathi Panchat Jokes, marathi chavat jokes,marathi non veg jokes all marathi jokes


10.

गुरुजी : मुलांनो, सांगा पाहू महाभारतात पांडुला ५ आणि ध्रुतराष्ट्राला

१०० मुले. असे का?

१ टार्गट मुलगा : गुरुजी, डोळस माणसाला इतरही बरीच काम असतात.



11.

एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,

बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.

ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "

...

मुलगा म्हणतो " T.Y.B.Com., आणि तू ..? "



12.

राजू- Dr. तुम्ही म्हणाले होतात की, सकाळी खेळल्यानेतब्येत ठीक राहते...

पण मला काही फ़रक नाही पडला...

Dr - राजू तू कोणता खेळ खेळतोस ???

राजू- Mobile मधला SNAKE......




13.

एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात.

बंडू तु सांग "मी तुला १० गोळ्या दिल्या"

त्यातल्या ३ तू रोहिणीला दिल्यास ,३ विजयाला दिल्यास

...अणि ४ स्मिताला दिल्यास तरतुला काय मिळेल??

बंडू:- सर मला ३मैत्रिणी मिळतील..



14.

कोंबडा अणि कोंबडी जोक ....

कोंबडा-i love u.

कोंबडी-अय्या खरच..मग तू माझ्यासाठी काय करू शकतो ???

कोंबडा-काहीही ..........

कोंबडी-चल मग एक अंड दे बर पटकन .......



15.

ह्या जगात ह्या गरिबाला नाही उरला वाली,

ह्या जगात ह्या गरिबाला नाही उरला वाली,

अप्सरा आली

...इंद्रपुरीतून खाली,

आणि म्हणाली.......,

आपका क्या होगा

जनाबे अली?

आपका क्या होगा?

Post a Comment

0 Comments