Marathi chavat jokes | marathi proud jokes | jokes in marathi , marathi jokes
1.
झंप्या आपल्या होणार्या बायकोला घेऊन पहिल्यांदाच बागेत गेला होता.
आजूबाजूला कोणी नाही हे बघून त्याने तिला विचारले,"मी तुझे चुंबन घेऊ शकतो का?
"नाही",ती म्हणाली.
...
"का गं ?"झंप्या म्हणाला.
ती-"आईने सांगितलेय की त्याने काही विचारले की ' नाही ' हेच उत्तर द्यायचे.
झंप्या-[विचार करून]ठीक आहे.मग मला सांग,मी तुझे चुंबन घेतले तर तुझी
हरकत तर नाही ना ?
ती- नाही
2.
पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...
....
रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
... दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..
पहिला मित्र: hmm ... येताना टाकली तर चालेल का?
3.
एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो...झंप्या: देवा, मला फार काही
नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी
हवी आहे...
देव: तथास्तु!!!!
आज झम्पेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत!!!
4.
निरागस ? ? ?
आई-[सोनूला]अरे बाळा ती बघ मावशी चालली.तिला पापा दे बघू एक छानसा !
सोनू-नको.मीनाय.ती मालेल मला.
आई-असे का म्हणतोस रे?
सोनू-काल तू बायेल गेलेलीशना, तेवा बाबांनी तिचा पापा गेतला
आनि मग तिने बाबाना माल्ले.मला पन माल्ल तल?
5.
गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोरी डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
6.
गुलाबी थंडीत दोघं,
अन हा गार गार वारा,
फक्त तुझ्या मिठीत...
दिसे स्वर्ग सारा
7.
बर्फासारख्या थंडीमद्धे,
तुझ्या मिठीत लपावस वाटत
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावस वाटत...!!
8.
झोंबते हि गार हवा
बघ कसा माझ्या तनी.
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी.
9.
ओथंबलेला गारवा सांगुनी गेला
मज काही सारे...
तुझ्या उबदार स्पर्शालाही
भिजुनी टाकतात हे गार वारे.!!
10.
पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
>दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!
11.
तीन बाया यमलोकात पोहोचल्या.।
यमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला - तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं. ?
पहिली बाई - लग्नाच्या आधी.
यमराज - इला नरकात घेवून जा.
दूसरी बाई - लग्नाच्या नंतर.
यमराज - इला स्वर्गात घेवून जा.
तीसरी बाई - ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर.
यमराज - इला माझ्या बेडरूममधे घेवून जा.
12.
एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात
असतो..
एक मुलगी त्याला भिजतांना बघते..
त्या मुलीकडे छत्री असते तर..?????
ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते..
... ... पण
तो मुलगा नकार देतो..
तात्पर्य:
.
.
तात्पर्य वगैरे काही नाही, पोरगी खास
नव्हती..
13.
Psychology चा तास चालू होता
सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर लगेच केककडे धावला .
सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच प्रकार.
सरांनी पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर : यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना ."
14.
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .
मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )
चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
मम्मी : काय झाले?
चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो..............................
मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )
15.
एक अप्सरा थी दिवानि सी,
एक नटरंग पे वो मरती थी,
चुपके से, शर्मा के लावणी किया करती थी,
जब भी मिलती थी कहती थी,
..
..
" मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा..... "
0 Comments