Marathi Fishpond For Girls In Marathi
1. घाटात घाट खंडाळ्याचा घाट,
बाई मी पाहते लग्नाची वाट
2. जाड्या मुलीसाठी काय मी सांगू , कस मी सांगू , मलाच वाटे मझी लाज, वजनाचा काटा मोडला आज .
3. माझी ऊँची २ फूट स्यांडल ची ऊँची ३ फूट अशी टोटल मी ५ फूट
4. अटक मटक चवळी चटक उंची वाढत नाही तर कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
5. स्वत : ला समजते ऐश्वर्या राय , तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
6. कशाला करतेस बॉय कट , कशाला करतेस बॉब कट , कशाला करतेस उगीच कट कट , एकदाच करून टाक गांधी कट .
7. "आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल , मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"
8. पेहेला पेहेला प्यार है पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है
9. जिथे असतील फुकटच्या पार्ट्या जिथे असतील फुकटच्या पार्ट्या तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
10. तुझ गाव पूना माझ गाव पूना आपली दोघांची जोड़ी म्हणजे तम्बाखू आणि चुना
11. चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला
12. ज्या घरच्या ह्या होतील सुना ज्या घरच्या ह्या होतील सुना त्या घरची भांडी वाजतील खना खना
13. नेहमी मुलं सोबत असणार्या मुलीं साठी हा माझा भाऊ तो माझा भाऊ मग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ
14. फिनोलेक्स नं आणलं पाणी,.......... फिनोलेक्स नं आणलं पाणी आनं केसं पिकली कापसा वाणी..........
15. वाटणा फुटाणा शेंगदाणा उडत चालल्या टणा टणा
16. पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते, तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते
17. इकडे वाकू ... का तिकडे वाकू.. ही तर आमच्या कॉलेज ची काकू
18. स्वतःला समजते मधुबाला .. हि तर आहे सडलेला भाजीपाला
19. तू दिसतेस गोड, तू हसतेस गोड , तू दिसतेस गोड, तू हसतेस गोड , च्यामायला तुज चष्मा तेव्हडा फोड
20. सुंदर पण जाड्या मुलीस सामने से देखा तो काश्मीर की कळी पीछे से देखा तो जय बजरंगबली
If You Like Article Comment Some
Marathi Fishpond For Girls In Marathi
More marathi fishpond
https://marathi143u.blogspot.com/2019/05/50-marathi-fishponds.html
Click Here To See Phulala sugandh maticha cast name in Marathi फुलला सुगंध मतीचा कलाकारांचे खरे नाव Link Updated
Click Here To See Sundara Manamadhe Bharali Star Cast Name सुंदरा मनामध्ये भरली कलाकारांचे खरे नाव Link Updated
Click Here To See Agga Bai Sasubai Cast अग्गबाई सासूबाई कलाकारांचे खरे नाव Link Updated
Click Here To See Swamini serial cast स्वामींनी सिरीयल स्टार कास्ट Link Updated
Click Here To See Chandra Aahe Sakshila Serial Cast चंद्र आहे साक्षीला सिरीयल स्टार कास्ट Link Updated
Click Here To See Sukhi Mansacha Sadara Cast सुखी माणसाचा सदरा सिरीयल स्टार कास्ट Link Updated
Click Here To See Shubh Mangal Online Marathi Serial Cast name शुभमंगल ऑनलाईन सिरीयल स्टार कास्ट Link Updated
Click Here To See Tuzya Ishkacha Naad Khula Cast Names तुझ्या इश्काचा नादखुळा सिरीयल स्टार कास्ट Link Updated
Click Here To See Majha Hoshil Na Cast Name, Actor माझा होशील ना कलाकारांचे खरे नाव Link Updated
Click Here To See Karbhari Lai Bhari Cast, Actors कारभारी लय भारी कलाकारांचे खरे नाव Link Updated
Click Here To See Mazya Navryachi Bayko Cast माझ्या नवऱ्याची बायको कलाकारांचे खरे नाव Link Updated
Add caption |
1. घाटात घाट खंडाळ्याचा घाट,
बाई मी पाहते लग्नाची वाट
2. जाड्या मुलीसाठी काय मी सांगू , कस मी सांगू , मलाच वाटे मझी लाज, वजनाचा काटा मोडला आज .
3. माझी ऊँची २ फूट स्यांडल ची ऊँची ३ फूट अशी टोटल मी ५ फूट
4. अटक मटक चवळी चटक उंची वाढत नाही तर कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक
5. स्वत : ला समजते ऐश्वर्या राय , तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .
6. कशाला करतेस बॉय कट , कशाला करतेस बॉब कट , कशाला करतेस उगीच कट कट , एकदाच करून टाक गांधी कट .
7. "आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल , मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"
8. पेहेला पेहेला प्यार है पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है
9. जिथे असतील फुकटच्या पार्ट्या जिथे असतील फुकटच्या पार्ट्या तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या
10. तुझ गाव पूना माझ गाव पूना आपली दोघांची जोड़ी म्हणजे तम्बाखू आणि चुना
11. चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला
12. ज्या घरच्या ह्या होतील सुना ज्या घरच्या ह्या होतील सुना त्या घरची भांडी वाजतील खना खना
13. नेहमी मुलं सोबत असणार्या मुलीं साठी हा माझा भाऊ तो माझा भाऊ मग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ
14. फिनोलेक्स नं आणलं पाणी,.......... फिनोलेक्स नं आणलं पाणी आनं केसं पिकली कापसा वाणी..........
15. वाटणा फुटाणा शेंगदाणा उडत चालल्या टणा टणा
16. पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते, तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते
17. इकडे वाकू ... का तिकडे वाकू.. ही तर आमच्या कॉलेज ची काकू
18. स्वतःला समजते मधुबाला .. हि तर आहे सडलेला भाजीपाला
19. तू दिसतेस गोड, तू हसतेस गोड , तू दिसतेस गोड, तू हसतेस गोड , च्यामायला तुज चष्मा तेव्हडा फोड
20. सुंदर पण जाड्या मुलीस सामने से देखा तो काश्मीर की कळी पीछे से देखा तो जय बजरंगबली
If You Like Article Comment Some
Marathi Fishpond For Girls In Marathi
More marathi fishpond
https://marathi143u.blogspot.com/2019/05/50-marathi-fishponds.html
1 Comments
Click below to visit
ReplyDeleteSudarshan Dalavi's Blog