Ads

WhatsApp Jokes In Marathi | मराठी वाटसप जोक्स | marathi jokes

WhatsApp Jokes In Marathi | मराठी वाटसप जोक्स | marathi jokes


1.

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,

डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?



2.

 ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...

तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....

यावरून धडा घ्या

कामधंदे सोडा,आराम करा...अन whatsapp वापरा



3.

एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "


तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!



4.

केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,

डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर

डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?



5.

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.

अन् हे लोक ३ रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात 



6.

मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे...

मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम....

मी पुण्याचा आहे ना!



7.

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,

तो म्हणजे



.


.

फोटोग्राफर.



8.

पुणे "स्मार्ट सिटी" बनवायची घोषणा हास्यास्पदच आहे.


हजारो वर्षां पासून "OVER SMART" असलेल्या या शहराचा अपमान आहे हा.

whatsapp marathi jokes free download



9.

PUNERI PATI...


बाप्पाची मिरवणुक आहे ,


बापाची मिरवणुक

असल्यासारखे वागु नका..!!



10.

भयंकर इंसल्ट.

स्थऴ : अर्थातच पुणे.

भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.

पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?

भिकारी- हा है साहब.

पुणेकर- आधी ते खर्च कर.



11.

Q. 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?

.

Ans. वकील - ५ वर्ष

.

डाँक्टर - 1 वर्ष

.

पायलट - ५ महिने

.

लेखक - ३ महिने

.

इंजिनीयर - सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन

काढतो




12.

एडमिन ला पोलीस अडवतो.

पोलीस :गाडी गॅसवर आहे?

एडमिन : नाही.

पोलीस : मग डिझेलवर आहे?

एडमिन: नाही हो साहेब.

पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?

एडमिन : नाही .

पोलीस : अरे मग कशावर आहे?

एडमिन : हफ्त्यावर आहे.


पोलिस जागेवरच ठार



13.

एकदा एका मुलीला 5 कोटींची लॉटरी लागली.....

कंपनी ने विचार केला की, जर या मुलीला ही बातमी समजली तर...

मुलगी हार्ट अटॅक ने मरेल..... म्हणून, ते पप्पूला समजवण्यासाठी पाठवतात.....

पप्पू (मुलीला) :- जर तुला पाच कोटींची लॉटरी लागली तर, तू काय करशील ?

मुलगी:- आईच्या गावात, तुझ्या पुढे डान्स करेन..

तुझ्याशी लग्न करेन.. एवढाचं नाही, आर्धी रक्कम तुला देईन.....

.

.

.

.

.

.

.

हे ऐकून,

पप्पूचं हार्ट अटॅक ने मेला




14.

एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..

एक माणूस : तुमच्या मिसेस का?

नवरा : हो..!

माणूस : Pregnent आहेत काय??

नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!



15.

एक संख्या मनात धरा.

तिच्यात ३ मिळवा.

आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.

त्यातून ७ वजा करा.

आलेली संख्या एका कागदावर लिहा…

.

.

.

आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा



Jokes in marathi whatsapp

Post a Comment

0 Comments