Ads

Marathi WhatsApp Jokes part 2 | मराठी वाटसप जोक्स 2

Marathi WhatsApp Jokes part 2 | मराठी वाटसप जोक्स 2



1.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.



2.

कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतलापेपरची पहीलीच हेडींग ......स्वाईन फ्लू चे 8 बळी.......लगेच बायकोने मला हाक मारली .....अहो ऐकलंत का........?


हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेअर आहे.......?


त्याने म्हणे 8 बळी घेतले


नवरा तिथेच वारला



3.

बजरंगी भाईजान पार्ट 3 येतोय


.


त्यात धोनी अनुष्का शर्मा ला stadium च्या बाहेर सोडून येतो...




4.

 मी तिला बोललो ....I LOVE U

.

.

.

.

मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.


मेने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा

OLX पे बेच दे।..



5.

सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,

कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नकाआत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन " उगाचच" 5 किलोमीटर जाऊन आला.......!!!!



6.

आपल्याला दोन गोष्टी लय आवडतात...

.

.

एक म्हणजे ढोल ताशा...

.

.

आणि ...

.

.

दुसरी म्हणजे ...

.

.

आपली मराठी भाषा !



7.

लहान मुलगा : आज्जी ... नमस्कार करतो.

पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.

आज्जी : आशीर्वाद ... सावकाश पळ रे बाबा !



8.

संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत.

एक 1000 आणि 100 ची.

तु कोणती घेशिल?

बंताः 1000 ची.

संताः खुळ्या..म्हणून आपल्यावर joke होत्यात,

मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.


9.

प्रिय पुणेकरांनो,


एक गोष्ट लक्षात घ्या...लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही-एक मुंबईकर....


प्रिय मुंबईकरानो ,आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.Platform वर सारखं वाकून बघितल्याने..train लवकर येतनाही-एक पुणेकर



10.

अॅडमिनला अटक? ??

.

जायकवाडीला जाणारे पाणी.

.

नदी पात्रात गोधडी टाकून आडवण्याचा प्रयत्न


दिवाळीच्या साफसफाईचे कारण दिल्याने जामीन मंजूर !




11.

एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.



मुलाने आधी उडी मारली.

मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.


मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वरआला.

आणी म्हणला''मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.

म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.




12.

Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.

मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो.


डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे?



Patient : कसला त्रास ?



13.

केस मिटल्यावर सल्लू कोर्टाबाहेर आला.

मिडीयान् त्याला घेरलं.

त्याला बाहेर पडताच येईना....

मग त्याला एक आयडिया सुचली.


तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला....

एका मिनिटात सगळी गर्दी पळाली :D



14.

जो नेहमी हसत असतो त्याला


"HAS MUKH" म्हणतात.....


आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला



"HUS BAND" म्हणतात.



15.

कही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस



# My dad is my real # hero


मग आमच म्हातार काय

नीळू फुले आहे का .


Post a Comment

0 Comments