Ads

Santa banta jokes in Marathi | jokes in marathi संता बंता जोक्स इंन मराठी

Santa banta jokes in Marathi | jokes in marathi संता बंता जोक्स इंन मराठी


1. 

banta :काल मला १० जणांनी खूप मारला..

santa : मग तू काय केलास?

banta : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..

santa : मग? ... . . .

banta : मग काय, साल्यांनी एकेकाने येऊन परत मारलं..



2.

संता : अरे खुशखबर! मित्रा मला मुलगी झाली.


बंता : वा! अभिनंदन. अरे, पण आता मुलगी झाल्यावर पंचाईत आहे. मोठेपणी सगळी मुलं तिची छेड काढणार. मग, तू काय करणार?


संता : त्याची आयडिया आहे माझ्याकडे. म्हणून, माझ्या मुलीचं नाव मी 'ताई' असंच ठेवलंय. 



3.

संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत. अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. तो वैतागून शिट्टी वाजवतो.

बंता त्याला सांगतो. अरे वेडाच आहेस. आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार? 


4.

पाडव्याचं गिफ्ट हवं म्हणून गर्लफ्रेण्ड संताकडे हट्ट धरते. दोघे ज्वेलरी शॉपमध्ये जातात. तिला हिरा असलेली अंगठी आवडते. संता हळूच किंमत विचारून घेतो. दुकानदार सांगतो दहा हजार. एवढी किंमत ऐकून संता शिट्टी वाजवतो. गर्लफ्रेण्ड दुसरी अंगठी पाहते, संता दुकानदाराकडे पाहतो. दुकानदार म्हणतो, दोन शिट्टया.


5.

संता ऑफिसात आला. त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, 'काय हे?' संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.


बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.


संता बापुडवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब, घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट ठेवलाय.



6.

बंता : बायकोबरबरचं भांडण संपलं का?


संता : ती गुडघे जमिनीला टेकवून माझ्यासमोर आली.


बंता : गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?


संता : काही नाही, ती एवढंच म्हणाली की पलंगाखालून बाहेर या. मी आता तुमच्यावर ओरडणार नाही.



7.

सांता – आज तेरे मोबाइल पे बड़े “I LOVE U” के Msg आ रहे है,

क्या बात है?


बंता – ओ कुछ नही यार, अपनी ऐसी किस्मत कहा,

आज तो बीवी का मोबाइल लाया हु !



8.

एक सरदारजी टॅक्सीतून घरुन विमान तळाकडे निघाला होता. पण जाता जाता एका जागी मधेच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली.


सरदारजी - काय झालं?


ड्रायव्हर - साहेब आता आपण पुढे जावू शकणार नाही ... कारण पेट्रोल संपलं आहे..


काही हरकत नाही ... मग टॅक्सी मागे घरी परत घे... 



9.

संता पैराशूट बेच रहा था…


हवाई जहाज से कूदो,

बटन दबाओ

और जमीन पर सुरक्षित पहुंच जाओ…


ग्राहक: अगर पैराशूट नहीं खुला तो…


संता: तो पैसे वापिस…





10.

रजनीकांत और संता एक कॉम्पिटिशन में..


पहला सवाल:


8 का आधा क्या होता है?

रजनीकांत: 4


संता: Depend करता है.


अगर horizontally आधा करो तो 0

और vertically करो तो 3




11.

मेले मे घोषणा हुई


एक बच्चा मिला है, जिन का है ,

आकर ले जायें . . . . . .


Santa भीड़ से:


मुझे भी दिखाओ, मुझे भी दिखाओ


जिन का बच्चा कैसा होता है .



12.

संता अंग्रेजी सीख रहा था…


संता:

यार बंता… “I am going” का मतलब क्या होता है?


बंता: मैं जा रहा हूँ


संता:

अबे ऐसे कैसे जाएगा…

साला २० लोगो से पूछ चूका हूँ, सब चले जाने की बात करते हैं… जवाब बता का जा!!


Post a Comment

0 Comments