पप्पू जोक | मराठी शाळेतील जोक | शिक्षक विद्यार्थी जोक | marathi papu joke | marathi school jokes | marathi shikshk vidyarti jokes
1.
.गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||
2.
शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.
3.
भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा.....
4.
बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
.
गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
.
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
.
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
.
गण्या:- पॅरीस
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
.
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
.
गण्या:- लंडनला
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
.
गण्या:- नाय , तस काय नाही ?
.
बाबा:- तर मग काय ?
.
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
.
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!
5.
एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. .
चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.
6.
जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुला BF आहे का ?
7.
काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
10.
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!
11.
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
"चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते.."
चम्प्या मनातल्या मनात"किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस"
पुढे लिहिलं असतं..
"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
12.
दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.
0 Comments