Ads

Good Morning And Good Night Messages In Marathi For WhatsApp 2020

Good Morning And Good Night Messages In Marathi For WhatsApp 2020

Good Morning

Good Morning 



😊😊सुखाच्या व्याख्या खूप आहेत पण,
" मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे     सुख आहे... "
             🌷 _GooD MorninG_ 🌷


महत्व_ह्याला_नाही की #कोण #रोज आपल्या #सोबत आहे.....
#_महत्व_ह्याला_आहे की #गरज_पडल्यावर_ #कोण आपल्या #सोबत_आहे....!!!..
     ♥ *शुभ सकाळ* ♥



🙏🌸🍁🌸🙏

*"प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यांतून वहाणारं पाणी बंद नाही करु शकत*

*त्यासाठी मित्राची गरज असते*

*जिवनात दोनच मित्र कमवा एक कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकिचा असतानाही तुमच्या साठी युद्ध करेल.!!"*

🙏🏻🌹 *शुभ सकाळ* 🌹🙏🏻



👌👌👌
माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे.
कारण स्वच्छ कपडयाचीं स्तुति
लोक करतात आणी स्वच्छ
मनाची स्तुति परमेश्वर क़रतो...!
   
          🙏 *शुभ सकाळ* 🙏



*💙"गमतीदार सत्य"..😊*
*"नारळाला" डोळे असतात,*
*पण त्याला काही दिसत नाही..*
*''कपाला" कान असतात,*
*पण त्याला काही ऐकू येत नाही..*
*''खुर्चीला" हात असतात,*
*पण तिला ते हलवता येत नाहीत..*
*"टेबलाला" पाय असतात,*
*पण ते चालू शकत नाही..*
*"सुईला" नाक असते*
*पण तिला वास घेता येत नाही..*
*"कंगव्याला" दात असतात,*
*पण त्याला चावता येत नाही..*
*"बाटलीला" तोंड असते,*
*पण ती काही खाऊ शकत नाही..*
*त्याचप्रमाणे...🤔*
*माणूस हा  "माणूस" असला तरी*
*त्याच्या जवळ असुनही त्याला*
*"माणुसकी" दाखवता येत नाही"...!!*

      *🙏🏻‼"शुभ सकाळ"‼🙏🏻*
🍂🍁🥀☘🍃🍂🍁🥀🍂



#☀️गुड मॉर्निंग☀️
🏆🏃🏆💖
🤙🏻 *नाही जमणार असा*
     *विचार करत बसण्यापेक्षा*
     *🤔करून* *बघू* *म्हणत* *केलेली*
               *सुरवात*
  *म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं*
                *पाऊल*👣 🎯...
💐Good morning 💐



*♟खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा*
*शिका कारण त्यात एक चांगला नियम*
*आहे आपला माणूस आपल्या माणसाचा*
*पराभव करत नाही..♟
       🌹सुप्रभात🌹



⚜💝💝 *नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा..* *जे अनुभव भले कडवे देईल,* *पण अडचणीत तेच उपयोगी येईल.*

    🍁💞 *good morning* 💞🍁


❤😘प्रयत्न करा की कोणी  आपल्यावर रुसु नये     जिवलगाची सोबत कधी         सुटु नये.नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕   🌸🌺शुभ प्रभात🌸🌺🌸*



Good Night


Good Night

😇: आपलं बोलणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं
कारण आपलं दिसण हे फक्त आकर्षीत करू शकतं मात्र आपलं बोलणं ह्रदयात स्थान मिळवत
       💖 शुभ  रात्री 💖



👪आई-बाबा ही 🌏जगातली इतकी
        मोठी हस्ती आहे
   ज्याच्या घामाच्या ☝एका
   💧थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा/मुलगी कोणत्याही
  🌏जन्मी करू शकत नाही..

 शुभ रात्री



😘आरसा आणि हृदय❣
दोन्ही तसे नाजूक असतात....

फरक एवढाच,

😘आरशात सगळे दिसतात,😘
              आणि
❣हृदयात फक्त आपलेच दिसतात....❣
          😘शुभ रात्री 😘
✿✿✿✿✿✿✿✿✿




“गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या
ऊपदेशामुळे कोणाचे
तरी चरित्र सुधारते,
        आणि
मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या
संगतीमुळे आयुष्त
रंगतदार व आनंदी होते”

    💐💐 शुभ रात्री 🌹💝🌹😘🌹💝🌹




😇 असे हास्य तयार करा की👉🏻
हृदयाला  त्रास होणार नाही ,😊
      असा विश्वास करा की, 👈🏻
👉🏻त्याने जखम होणार नाही ,
      अशी मैत्री करा की ,👉🏻
त्याचा शेवट कधी होणार नाही ।😘✌👑
       
       ..#..❣Good Night❣..#.




•लोक_कितीही_नावे_ठेवतील,
आपण_आपल्या_पद्धतीनेच_जगायच !!
🤞👑👑 ❤️
~🍁शु|भ| रा|त्री|🍁~




┈┈┅◉◆☆••👑••☆◆◉┅┈
        *नातं इतकं सूंदर असावं*
           *की तिथे सुख दुःख*
          *हक्काने व्यक्त करता*
               *आलं पाहिजे*
┈┈┅◉◆☆••••☆◆◉┅┈┈
             👑 Good night👑




मित्र गरज म्हणून नाही,
तर सवय म्हणून जोडा

कारण गरज संपली जाते
पण "सवयी" कधीच सुटत नाहीत.

  ❣😊 ~शुभ रात्री~😊❣
         ⛳ जय शिवराय ⛳



🎸 life जगायची असेल तर,
पाण्यासारखी जगा.
कुणाशीही मिळा मिसळा,एकरुप व्हा;
पण स्वतःच महत्व,
कमी होऊ देऊ नका..!
 "जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,


  🙏🌹शुभ रात्री🌹🙏



"कौतुक" हा फार छोटा शब्द आहे.
 पण ते करायला 😎✌"मन" मात्र खुप मोठे लागतं.❤

             ❤🙏 शुभ रात्री💯👑

good night and good morning sms in marathi,
good morning and good night msg in marathi,
Whatsapp good morning and good night message in marathi

Post a Comment

0 Comments