New Marathi Jokes 2019
1. आज कालची पहिलीचीे पोर केसांना जेल लावून फुल
मॉडेलिंग करत शाळेत जातात... 😄😄😄
.
.
आणि एक आमचा जमाना होता....
.
.
.
जेव्हा आमची आई
खोबऱ्याचे_तेल लावून असा भांग पाडून द्यायची कि
चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं जायचा नाही.
गेले ते *केस* राहील्या फक्त आठवणी.
☺😊😉😍😘😊😁😁
2. उदया संध्याकाळी ६.०० वाजता🎶😆
एडमिन च्या राहत्या घरी पावसाळ्या निमीत्त...
🌂छत्री वाटप होणार आहे ।।
तरी सर्व सभासदानी याचा लाभ घेणे।।.......
😁😁😁😄😄😄😜😜😜🙏
ग्रुप मध्ये सर्वात आगोदर ज्याचे नाव आहे, त्याला छत्री भेटणार नाही.
3. भारतात कुणाचीही युती होऊ शकते,
पण
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पाऊस आणि महावितरणची युती कधीच होऊ शकत नाही.
वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच समजा.
😂😂😂😂😂😜
4. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा
तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर हजार जन पुसायला येतील ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण जुलाब झाले तर...
एक जण पण पुसायला येणार नाही.
तब्येतीची काळजी घ्या !!!
पाणी उकळून प्या
पावसाळा सुरू झाला आहे !!!
*ग्रामपंचायत*
😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣
5. 🌂☂येरे येरे पावसा,
girlfriend खाते पैसा💍👛💸,
पैसा झाला खाऊन,
Boyfriend गेला वाहून.....😂😂
😜👍😄😁👍👍येणाऱ्या पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्या 💕🌷
6. 😂😂😂😂😂😂😂
ती Exam Hall मध्ये येऊन बसते.
बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे ...😌😌
.
.
.
.
.
एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या
मुलीकडे येते
आणि
हात पुढे करून म्हणते;
'' मम्मी पेन.....''..
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, ''
Ohhhh....मम्मी ''....😳😳
संतूर बिंतूर ची काही कमाल नाही.......
नापास झाली होती 8 वेळा .. !
😝😆😂😁😜😃
7. कोणत्याही ढगाला
डबल क्लीक करा
विज चमकली नाही तर पार्टी मी देईन......
☁、ヽ`ヽ、、ヽ``、☁``、 ヽ☁`ヽ` `、ヽ ``、☁ヽ`ヽ`☁ヽ.`ـ☁、ヽ`、`☁、ヽ`ヽ、 ヽ`、☁``、ヽ☁`ヽ`☁ ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ☁、ヽ、ヽ、☁``、```、☁ヽ`、ヽ、ヽ`☁ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ☁、ヽ`、、ヽ``☁、ヽ`ヽヽ`、☁``、`ヽ`、 ヽ☁`ヽ```、☁ヽ`、ヽ、ヽ`☁ ` `、```、☁ヽ `、ヽ、ヽ`☁ヽ、、ヽ`、、ヽ`、.`ـ`☁、ヽ
ह्याला म्हणतात नविन........
😜😜😜😝😝😛

0 Comments