Ads

Good Morning Messages In Marathi For WhatsApp 2020

Good Morning Messages In Marathi For WhatsApp 2020




1.   *सिंह बनुन जन्माला आले तरी*
*स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते*
*कारण ह्या जगात*
*नुसत्या डरकाळीला महत्व नाही*....                               *__Good Morning__🔥👑✌🏻*




2.     *तुमची सुरूवात मोठी नसली*
   *तरी चालेल परंतु*
*मोठं होण्यासाठी सुरूवात*
     *करणे गरजेचे आहे..* 💯
                 ... *👑Good morning 👑*



3.  💖🥰💖
*आयुष्यात येणारे वाईट दिवससुद्धा*
*महत्वाचे असतात,*
*कारण त्या वाईट दिवसांमुळे आपल्याला*
*चांगल्या दिवसाचे महत्व कळते.*
  💐 *शुभ सकाळ* 💐



4.  _*अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही संकटातच शिकू शकता*_
           _*GσσÐ мσяning*_
                _*Ðιℓ ѕє...*_❤




5.  *खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा*
*शिका कारण त्यात एक चांगला नियम*
*आहे आपला माणूस आपल्या माणसाचा*
*पराभव करत नाही..*

       *😊Good Morning😊*♥



6.  *ज्यांना नातं टिकवायचं असतं ते तुमच्या हजार चुका माफ करतात पण ज्यांना नातं टिकवायचं नसतं ते तुमच्या नसलेल्या चुकीवर पण नातं तोडतात...*

*🚩🚩Gud सकाळ🚩🚩*



7.   *संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे,*
*उशिरा जागे होणाऱ्याच्या  नशिबी दोन्ही नसतात....* 
                                
       *🍁 !! शुभ सकाळ !! 🍁*



 8.    *🙌स्वतःची सावली🖤 निर्माण करायची असेल...तर🌤 डोक्यावरचं ऊन झेलण्याची💪 तयारी असली पाहिजे.....*


*.GOOD MORNING*♥



9.   *काही माणसं आयुष्यात भेटतात.*
*आणि*
*काही माणसामुळे आयुष्य  भेटतं..!*
       
*Good Morning*♥🔝



10.   *देवावर नेहमी विश्वास ठेवा,,*

*कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तर ~Google~ देऊ शकत नाहि....*🙌🏻😇⛳
   😊 *_Good Morning_* 😊




11.  *तीच खरी तुमच्या जवळची*
*माणसं असतात, जी तुमच्या*
*आवाजावरून, तुमच्या सुखाचा*
*आणि दुःखाचा अंदाज लावतात*

 *शुभ सकाळ*


12.  *♥👑आयुष्याने  मला एक जबरदस्त गोष्टं शिकवली*

      *ती म्हणजे नाव बनत नाही बनवावं लागतं..!♥👑*

_*♥🤞🏻GoOd MoRnInG ....♥🤞🏻*




13.   *👉जिवनात_आनंद_आहे*
*कारण,*
*सोबत_तुम्ही_आहात👈*

    *😊शुभ सकाळ 😊*


14.    👉
*लोक_कितीही_नावे_ठेवतील*
*आपण_आपल्या_पद्धतीनेच_जगायच !!*
😍👑👑😍
              *🖤MORNING🖤*

15.   *#आयुष्यात*
*जिथे पर्याय म्हणुन कुणी नसत तिथे*
 *उत्तर म्हणुन स्वतःच उभ* *रहायच असत#*
✌️
*🤞🏻♥GoOd mOrNiNg♥🤞🏻*



16.   *_कधी चुकलो तर माफ करा .... आणि  समजुन सांगा.... कारण नाती टिकवायची  आहेत ... तोडायची नाही ...._*
       _*शुभ प्रभात😴*_

Post a Comment

0 Comments