Ads

Happy Diwali Wishes In Marathi | Diwali Messages In Marathi | Marathi143U

Happy Diwali Wishes In Marathi | Diwali Messages In Marathi | Marathi143U



1. तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा



2. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



3. गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!




4. एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा...
"तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
|● शुभ दिपावली ●|.




5. स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!




6.
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली



7.
सॉरी Friends,
I Am Very सॉरी..!!
लग्न इतक्या गडबडीत ठरलं,
आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!
त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,
ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत
पत्रिका पोहचो न पोहचो तरी
हेच निमंत्रण समजुन तुम्ही या….

लग्नाची तारीख 20.11.2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..
.
.
.
.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!!



8.
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा



9.
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा



10.
दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्यात पसरेल जीवन शांती, समृद्धी, आनंद आणि चांगले आरोग्य. दीपावली शुभेच्छा

Post a Comment

0 Comments