Ads

50 + Marathi Fishponds मराठी फिशपॉन्ड्स ,marathi fishpond

50 + Marathi Fishponds मराठी फिशपॉन्ड्स .marathi fishpond

Marathi Fishpond, Marathi Fishponds
Fishponds in Marathi, Fishpond in Marathi For boys and girls, Marathi Fishpond For Boys, Marathi Fishpond For Girls marathi fishpond


1. सेल..  सेल..  सेल...
खोबरेल तेलाचा  सेल..
आता तरी लाव तुज्या  ज्हिप्र्याना तेल ...

2. स्वताला समज़तो मिथुन...!
आणि ड्रेस उचलतो इथून तिथून...!

3. काय बुवा , या मुली जीन्स  घालतात कश्या ,
घालतात ते घालतात पण काढतात कश्या  ?

4. येतात ते येतात उशिरा येतात ,
बसतात ते बसतात पुढेच बसतात ,
हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,
त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .


5. पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,
तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

6. कशाला   करतेस बॉय कट ,
कशाला करतेस बॉब कट ,
कशाला करतेस उगीच कट कट ,
एकदाच करून टाक गांधी कट .

7. स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,
हि तर आमच्या घरची molkarani .


8. स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,
हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .

8. स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,
तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .

10. लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.


11. मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .


12. स्वत : ला समजतो harry  पोटर ,
तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .

13. माय म्हणते युवराज ,
बाप म्हणतो शिवराज ,
हा तर आहे आपल्या कॉलेजचा " पोतराज " .

14. चालता चालता माझ्या चपलीची  टाच तुटली ,
खाली पडले तर फरशीच फुटली .

15. कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,
मी पडले म्हणून खड्डा पडला .

16. काय मी सांगू , कस मी सांगू ,
मलाच वाटे मझी लाज,
वजनाचा काटा  मोडला आज .


17. मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,
पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .

18. अटक  मटक  चवळी  चटक
उंची वाढत नाही तर


19. कॉलेज  च्या गेट ला जाऊन  लटक
लावायला गेली लाईट ,
कमी पडली हायीट.

20. डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी


21. तुम जिस साबून से नहाती हो .....
तुम जिस साबून से नहाती हो .....
उस साबून को कीस साबून से धोती हो .....?


22. अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी
लिहुन लिहुन झिजले खडु....
लिहुन लिहुन झिजले खडु....
आता तरी द्या लग्नाचे लाडु.......


23. पीछे से देखा तो कश्मीर की कली
 सामने  से देखा तो जय  बजरंगबली

24. रूप तेरा मस्ताना ,
डेस्क  मोडेल  बसताना

25. कॉलेज ला येतो सुटा बुटात
अणि घरी झोपतो गोणपटात

26. बोलतो खनखनित
चालतो खनखनित
जवळ अल की वाटत
द्यावी सनसनित


27. दूर से देखा तो आसमान की परी
दूर से देखा तो आसमान की परी
पास आके देखा तो पावडर से भरी

28. मागून पाहिली तर इस्तरी कडक
समोरून पहिले तर डांबरी सडक

29. ............गेली चंद्रावर
चंद्र झाला खाली वर

30. पेहेला पेहेला प्यार है
पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है


31. तुझ गाव पूना
माझ गाव पूना
आपली दोघांची जोड़ी म्हणजे
तम्बाखू आणि चुना

32. जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
जिथे असतील फुकटच्या पार्ट्या
तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या


33. अविवाहित प्राध्यापक/प्राध्यापिका साठी...
लिहुन लिहुन झिजले खडु....
लिहुन लिहुन झिजले खडु....
आता तरी द्या लग्नाचे लाडु.......

34. हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती
फिर भी दिन भर बक बक करती

35. चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला
कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला


36. नेहमी मुलं सोबत असणार्या मुलीं साठी
हा माझा भाऊ तो माझा भाऊ
मग सिनेमाला कोणाबरोबर जाऊ

37. ज्या घरच्या ह्या होतील सुना
ज्या घरच्या ह्या होतील सुना
त्या घरची भांडी वाजतील खना खना

38. ****** ला वाटत कि ती आहे परी ,
पण तिच्या पेक्षा माझी कामवाली बरी


39. जीवलग मैत्रिणींसाठी,
आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,
हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या


40. "आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल ,
मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"

41. पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना

42. लागला जरा धक्का तिचा,
भलताच पण होता मऊ;
ती म्हणे सॉरी मजला,
मी म्हणालो थॅन्क्यु!!"


43. इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,
माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !


44. ज्याचा तास कळत नाही अशा शिक्षकास:
अजीब दास्तां है ये,
कहां शुरु कहां खतम,
ये लेक्चर है कौनसा,
न वो समझ सके न हम..

45. बुटक्या मुलास
पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट
फिर भी लगते हो
कोलगेट का छोटा पॅकेट.

46. पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात

47. केस पांढरे असलेल्यां साठी

फिनोलेक्स नं आणलं पाणी,..........
फिनोलेक्स नं आणलं पाणी
आनं केसं पिकली कापसा वाणी..........
बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति
शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति


48. कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..
कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..


49. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..
XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे

50. छुम छुम कर के आई और
छुम छुम कर के चली गयी
...... सिंदूर लेके खडा था
वो राखी बांधके चली गयी.


51. हुसेन हुसेन सद्दाम हुसेन
मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

52. इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना

53. पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा


54. डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी
तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी


55. वाटणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालल्या टणा टणा


56. तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी
मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी


50 + Marathi Fishponds मराठी फिशपॉन्ड्स

Marathi Fishpond, Marathi Fishponds
Fishponds in Marathi, Fishpond in Marathi For boys and girls, Marathi Fishpond For Boys, Marathi Fishpond For Girls  marathi fishpond , Marathi fishpond 2020

Post a Comment

0 Comments